खालील सामासिक शब्दाचा विग्रह करुन समासाचे नाव लिहा.
1) अष्टभुजा ii) महाराज iii) मातृभूमी iv) वादळवारा
Answers
Answered by
17
Explanation:
४:वादळ आणि बारा: द्वंद्व समास
१ आठ भुजा यांचा समूह : द्विगु समास
२ महान असा राजा : तत्पुरुष समास
३ भूमी हीच माता : कर्मधारय समास
Answered by
3
अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला 'सामासिक शब्दाचा विग्रह' असे म्हणतात.
Explanation:
- अष्टभुजा : आठ भुजा यांचा समूह : द्विगु
- महाराज : महान राजा : तत्पुरुष
- मातृभूमी : माता हीच भूमी : कर्मधारय
- वादळवारा : वादळ आणि वारा : द्वंद्व
Similar questions