खालील संधीचा विग्रह करा. १) दीपोत्सव ३) राजर्षी २) एकेक ४) प्रत्येक
Answers
Answered by
2
Answer:
दीप+उत्सव = दीपोत्सव
राज+ऋषि = राजर्षी
एक+एक = एकेक
प्रति+एक = प्रत्येक
Similar questions