Social Sciences, asked by snipyy4508, 1 year ago

खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.
ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पाेवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ.
भौतिक साधने
...................
...................
...................

लिखित साधने
...................
...................
...................

मौखिक साधने
...................
...................
...................

Answers

Answered by fistshelter
255

Answer:भौतिक साधने- ज्यांना आपण स्पर्श करू शकतो असे.

उदाहरणार्थ: मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी.

लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.

उदाहरणार्थ: ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराणग्रंथ.

मौखिक साधने- तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या आत्मसात होणारे.

उदाहरणार्थ: लोककथा,ओवी, पाेवाडा, भजन.

Explanation:

Answered by halamadrid
120

Answer:

इतिहासाबद्दल माहिती मिळवून देणाऱ्या साधनांना 'इतिहासाची साधने' असे म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत:भौतिक साधने,लिखित साधने,मौखिक साधने.

भौतिक:अशा वस्तु(पुरातन वस्तु,पुरातन अवशेष,धातू,हत्यारे व भांडी) ज्यांच्यामुळे आपल्याला इतिहासाची माहिती मिळते.

उदाहरणार्थ: स्तूप,मातीची भांडी,नाणी,मनी.

लिखित: लेखी स्वरूपात ऐतिहासिक माहिती देणारी साधने.

उदाहरणार्थ: शिलालेख,ताम्रपट,प्रवासवर्णने,पुराणग्रंथ,वैदिक साहित्य.

मौखिक: मौखिक स्वरूपात पिढ्यानपिढ्या आत्मसात होत राहिलेले लोकसाहित्य.

उदाहरणार्थ: लोककथा,ओवी,पोवाड़ा,भजन

Explanation:

Similar questions