World Languages, asked by sanketmali1516, 4 months ago

खालील शब्दांचे अचूक शब्द ओळखा *
1 point
विश्वकोश
विसवकोश
विशवकोस
यापैकी नाही
खालील शब्दांपैकी अचूक शब्द ओळखा *
1 point
गरीबी
गरिबी
गरबी
गरबती
खालील शब्दांपैकी अचूक शब्द ओळखा *
1 point
परीक्ष
परीक्षा
परिक्षा
परिश
गटात न बसणारा शब्द *
1 point
गोड
तुरट
खारट
गोडी
गटात न बसणारा शब्द ओळखा *
1 point
भात
भाजी
मुळा
वरण
मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. *
1 point
यापैकी नाही
शत्रु
मैत्रीण
सखा
आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा *
1 point
बाहेर
वरती
खाली
मधील
( ! ) हे चिन्ह ओळखा *
1 point
पूर्णविराम
उदगारवाचक चिन्ह
संयोग चिन्ह
अर्धविराम
मुलांनो शांत बसा. (वाक्य प्रकार ओळखा) *
1 point
विधानार्थी
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
आग्रह असणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. *
1 point
हट्ट धरणे
हळवा होणे
उतावीळ होणे
यापैकी नाही
अंकिला मी दास तुझा या अभंगाचे कवी कोण *
1 point
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
संत एकनाथ
एकनाथी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे *
1 point
संत एकनाथ
यापैकी नाही
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
शाल या पाठात उल्लेख असणारी नदी *
1 point
गंगा
यापैकी नाही
कृष्णा
कावेरी
दोन दिवस कवितेतील कामगाराचा जवळचा मित्र *
1 point
डोळे
हात
अश्रू
यापैकी नाही
दोन दिवस ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे *
1 point
माझे विद्यापीठ
सनद
ऐसा गा मी ब्रह्म
जाहीरनामा
स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीताचे रचनाकार *
1 point
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
ऊर्जा शक्तीचा जागर पाठातील डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे भौतिकशास्त्राचे शिक्षक *
1 point
भावे सर
शिर्के सर
मालेगाव वाला सर
जोशी सर
उपास या पाठातील पंतांनी कोणती भीष्मप्रतिज्ञा केली *
1 point
शंभर पौंड वजन कमी करणार
यापैकी नाही
दहा पौंड वजन कमी करणार
पन्नास पौंड वजन कमी करणार
उपास या पाठाचे लेखक कोण आहेत *
1 point
पु ल देशपांडे
रा ग जाधव
सुनिता देशपांडे
यापैकी नाही
अभिषेक च्या आते भावाचं नाव *
1 point
सुमित
रमेश
यापैकी नाही
ललित​

Answers

Answered by shruti831237
4

Answer:

1 words answer is विश्वकोष

2 words answeris गरीबी

3 is परीक्षा

4 is गोडी

5 is मुळा

6 is सखा

7 is बाहेर

8 is उद् गार वाचक

9 is आज्ञार्थी

10 isहट्ट करणे

Explanation:

these are the answers

Similar questions