India Languages, asked by omj40325, 4 months ago

खालील शब्दांचे लिंग बदला.

i) मेंढी -​

Answers

Answered by Anonymous
2

खालील शब्दांचे लिंग बदला.

i) मेंढी - मेंढक.

Explore More!!

✠ लिंग :-

◈ पुल्लिंग :

  • ज्या वाक्यामध्ये पुरुष जातीचा बोध होतो, त्याला पुल्लिंग असे म्हणतात.
  • उदाहरणार्थ : पुरुषोत्तम, रमेश, मुलगा, पर्वत इत्यादी.

◈ स्त्रीलिंग :

  • ज्या वाक्यामध्ये स्त्री जातीचा बोध होतो, त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.
  • उदाहरणार्थ : साक्षी, सुवर्णा, मुलगी, नदी इत्यादी.
Similar questions