India Languages, asked by agawai644, 2 months ago

खालील शब्दांचा समास ओळखा.
१) चहापाणी २) पंचवटी​

Answers

Answered by dalvimrunal2
2

Answer:

१) चहापाणी :-

विग्रह :- चहा, पाणी, कॉफी, वगैरे

समास :- समहार द्वंद्व समास

Similar questions