India Languages, asked by sarlarathod23, 4 months ago

२) खालील शब्दांचे वचन बदला.
१. शत्रू
२. फुले
४. धमन्या
-
३. मिठी
५. डोंगर
।​

Answers

Answered by sablenikhil780
3

Explanation:

१. शत्रू → शत्रू

२. फुले → फुल

४. धमन्या → धमन

३. मिठी → मिठी

५. डोंगर→ डोंगर

Answered by Choudharipawan123456
2

कोणत्याही नावाने दाखवलेल्या भागांची संख्या एक, एकापेक्षा जास्त आहेत त्याला वचन म्हणतात .

वाचनाचे दोन प्रकार आहेत :-

- एकवचन

- अनेकवचन

१. शत्रू - शत्रू  

२. फुले - फुल  

 ३. मिठी - मिठ्या  

४. धमन्या - धमनी

५. डोंगर - डोंगर

Similar questions