India Languages, asked by abhaydeshmukh5558, 1 month ago

खालील शब्दांना संस्कृत मध्ये काय म्हणतात दरवाजा पडदा रांगोळी भांडे स्वयंपाक घर ऐकतो जांभई देतो शेती करतो घडी करतो​

Answers

Answered by shraddhasanap2007
2

Explanation:

दरवाजा - द्वारम्

पडदा- जवनिका

रांगोळी- रंगवल्ली

भांडे - पात्रम्

स्वयंपाक घर- पाकशाला

ऐकतो- शृनोती

जांभई देतो- jrumbhate

शेती करतो - कृषति

घडी करतो- पुटीकरोति

Similar questions