* खालील शब्दांसाठी असा *3 अक्षरी* शब्द लिहा ज्याचे *मधले अक्षर व* आहे.
उदा. निवड,सवड,कवडी,गवत,सवय,जवळ,ई.
१] पृथ्वी =
२] काव्यरचना =
३] गुरांचा हंगामी गोठा =
४] सुगंधी पात्या =
५] मोक्ष =
६] क्षमता/ऐपत =
७] पावसाच्या आगमनाची वर्दी देणारा पक्षी =
८] चक्कर =
९] वातड =
१०] एक समुद्री मासा =
११] कृष्णसखी =
१२] शेणाची करतात ती =
१३] फाजील =
१४] चंद्रलोपी तिथी =
१५] कृत्रिम दंत =
१६] मेंदूचे निवासस्थान =
१७] आयुष्य =
१८] जुन्या काळचा पंखा =
१९] खराब नारळाची चव =
२०] गुरांना बांधण्यासाठी पूर्वी ही वापरत =
२१] छोटा दिवा =
२२] घास =
२३] घर/सदन =
२४] अंड्याला हेही म्हणतात =
२५] ग्राम्य/ग्रामीण =
Answers
Answered by
4
Answer:
answer is right wrong answer is right or wrong
Answered by
0
Answer:
i didnt understand ur question tough
Explanation:
Similar questions