India Languages, asked by PRITTJamkhandi, 8 hours ago

खालील शब्दासाठी चार विशेषण लिही. बोट:-​

Answers

Answered by nirmalajambhale16
142

Answer:

पाण्यात तरंगते,खुप लोक प्रवास करतात,मासे मारी चा वेवसाय,लहान मुले बोट बनवून खेळतात

Answered by rajraaz85
0

Answer:

१. लाल बोट

२. चांगले बोट

३. जखमी बोट

४. लहान बोट

Explanation:

विशेषण-

वरिल दिलेले लाल, चांगले, जखमी, लहान हे चारही शब्द बोट या नामाबद्दल काहीतरी माहिती सांगतात म्हणून ते चारही शब्द विशेषणाचे कार्य करतात.

नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे इतर काही उदाहरणे खाली दिली आहेत.

१. कविता एक हुशार मुलगी आहे.

२. ललित चा स्वभाव रागीट आहे.

पहिल्या वाक्यात हुशार हा शब्द विशेषणाचे कार्य करतो.

दुसऱ्या वाक्यात रागीट हा शब्द विशेषणाचे कार्य करतो.

Similar questions