Math, asked by jadhaojayam, 1 month ago

खालील शब्दातील मूळ रुपातील क्रियापदे कोणती ते शोध व लिही १) झोपणे २) वाचून ३) वाचणे ४)खाल्ल्यावर ५) खेळून ६) पडणे ७) खेळणे​

Answers

Answered by antarasartale11
3

Answer:

मूळ रूपातील क्रियापदे पुढीप्रमाणे :-

झोपणे, वाचणे, पडणे, खेळणे

Step-by-step explanation:

इतर क्रियापदे त्यांच्या भूतकाळ, भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळातील आहेत.

वाचून ( मूळ क्रियापद वाचणे )

खाल्यावर ( मूळ क्रियापद खाणे )

खेळून ( मूळ क्रियापद खेळणे )

Similar questions