(६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लि हा.
(अ) पसरवलेली खोटी बातमी-
(आ) ज्याला मरण नाही असा-
(इ) समाजाची सेवा करणारा-
(ई) संपादन करणारा-
Answers
Answered by
126
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""बोलतो मराठी"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखिका डॉ. नीलिमा गुंडी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडलेली आहेत. लेखिकेने केलेला मराठी भाषेचा सन्मान या पाठात दिसून येतो.
★ शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
(अ) पसरवलेली खोटी बातमी-
शब्द- अफवा.
(आ) ज्याला मरण नाही असा-
शब्द- अमर.
(इ) समाजाची सेवा करणारा-
शब्द- समाजसेवक.
(ई) संपादन करणारा-
शब्द- संपादक.
धन्यवाद..."
Similar questions
Computer Science,
8 months ago
History,
8 months ago
English,
8 months ago
India Languages,
1 year ago