खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा एखादया व्यक्तीच्या आयुष्याचे वर्णन करणारा लेखनाचा प्रकार
Answers
Answer:
ii. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
एखादया व्यक्तीच्या आयुष्याचे वर्णन करणारा लेखनाचा प्रकार
.
अ.
ब.
खूप चांगली संधी
iii.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.
Explanation:
please mark me as Brainlist
Answer:
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ……………………………”
(आ) हॉटेल मालकाची द्विधा मन:स्थिती संपली, कारण ……………………………
उत्तर:
(अ) हॉटेलच्या मालकाने चार रोबो खरेदी केले; कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता.
(आ) हॉटेल मालकांची द्विधा मन:स्थिती संपली, कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे, हे मालकांना पटले.
प्रश्न 3.
रोबर्बोना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.
(अ) चार्जिंग सुरू करणे.
(आ) ↓
________________
(इ) ↓
________________
(ई) ↓
________________
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 18 निर्णय 17
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 18 निर्णय
प्रश्न 4.
खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) वाळवंटातील हिरवळ ________________
(आ) कासवगती ________________
(इ) अचंबित नजर ________________
(ई) द्विधा मन:स्थिती ________________
उत्तर:
प्रश्न 5.
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) आनंद गगनात न मावणे
(१) आनंद हद्दपार होणे.
(२) आकाश हातात न मावणे.
(३) खूप आनंद होणे.
(४) आकाशाशी नाते जडणे.
उत्तर:
आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे.
(आ) काडीचाही त्रास न होणे
(१) प्रचंड त्रास होणे.
(२) काडीमोड होणे.
(३) अजिबात त्रास न होणे.
(४) खूप त्रास न होणे.
उत्तर:
काडीचाही त्रास न होणे – अजिबात त्रास न होणे.
प्रश्न 6.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(अ) अपेक्षा नसताना [ ]
(आ) ज्याचे आकलन होत नाही असे [ ]
(इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता [ ]
उत्तर:
(अ) अपेक्षा नसताना – अनपेक्षित
(आ) ज्याचे आकलन होत नाही असा – अनाकलनीय
(इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता – निरपेक्षतेने
प्रश्न 7.
स्वमत.
(अ) रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्घतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघूनस्वत:हून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वत:ची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.