खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(१) ठरावीक वेळी प्रसिद्ध होणारे
(२) स्वत:शी केलेले भाषण
(३) मोजक्या शब्दात सांगितलेला विचार
(४) पहाटेची गाढ झोप
(५) दगडावर कोरलेला लेख
(६) वृत्तपत्रासाठी बातम्या पाठवणारा
(७) दरवर्षी ठरलेल्या दिवशी नियमितपणे यात्रेला जाणारा
(८) सामान्य लोकांत न आढळणारा
(९) काटकसरीने खर्च करणारा
(१०) कसलीही अपेक्षा न बाळगणारा
Answers
Answered by
60
|| समुहाबद्दल एक शब्द ||
उत्तरे:
१) दैनिक/मासिक
२) आत्मचिंतन
३) संक्षिप्त/सुविचार
४) साखर झोप
५) शिलालेख
६) वार्ताहर
७) यात्री/वारकरी
८) असामान्य
९) गरीब माणूस
१०) निरपेक्ष
वरती दिलेल्या वाक्यांचा आपण समूह बनवून त्याचा एक शब्द सांगितला आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात. अशी वाक्य दिली असताना त्याचं समानार्थी रूप आपल्याला शोधायचे असते व एका वाक्यात लिहायचे असते. उदाहरणार्थ प्राण्यांचा समूह असं वाक्य दिला असेल तर आपण त्याला एका वाक्यात "कळप" असे लिहू शकतो.
Answered by
11
Explanation:
प्रश्न २. थोडा - थोडासा, यासारखे खालील शब्द लिहा.
१. लहान
२. छान
३. काही
४. नाही
५. बारीक
६. अल्प
Similar questions