खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा:
आज तिचे बाळ दीड वर्षा चे झाले, पण ते निरोगी,हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.
Answers
Answered by
0
बाळाला श्वासांचे विकार झाले आहेत उदा दमा किवा अस्थमा
Please mark as brain list please please
Similar questions