Hindi, asked by kishorshende111981, 3 months ago

खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या
सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते
आज उमललेले फूल उदया कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना
पाहिले आहे का तुम्ही दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत
नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुख
समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे​

Answers

Answered by ExpertBrainA1
20

Explanation:

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते! आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या

सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते.

आज उमललेले फूल उदया कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना

पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत - बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत

नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे . या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा दुसऱ्यांना आनंद सुख

समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.

Hope it helps...

Answered by Expertgenious60
4

Explanation:

खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या

सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते

आज उमललेले फूल उदया कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना

पाहिले आहे का तुम्ही दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत

नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुख

समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.

Hope it helps

Similar questions