(२) खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश आपल्या शब्दात लिहा.
आळस सोडावयाचा म्हणजे शरीर-परिश्रम करावयाचे. आळसाला जिंकण्याचा हाच एक उपाय आहे. हा उपाय
अमलात आणला नाही तर त्याची शिक्षाही निसर्ग भोगावयास लावील. रोगाच्या किंवा अन्य रूपात शिक्षा भोगणे
नाही, शरीर आहे तर श्रम हे करावेच लागणार, शरीर श्रमात गेलेली वेळ फुकट जात नाही. त्याच्या मोबदल्यात उत्तम
आरोग्य लाभते. बुद्धी सतेज, तीव्र व शुद्ध होते. पुष्कळ विचारवंतांच्या विचारातही त्यांच्या पोटदुखीचे व डोकेदुखीचे
प्रतिबिंब उमटते. विचारवंत जर उन्हात, मोकळ्या हवेत, सष्टीच्या सान्निध्यात मेहनत करतील तर त्याचे विचारही तेजस्वी
होतील, शारीरिक रोगाचा जसा मनावर परिणाम होतो. तसाच आरोग्यावरही परिणाम होतो. ही अनुभवाची गोष्ट आहे.
क्षयरोग जडल्यावर पाचगणीला टेकडीवर हवा खावयास जायचे किंवा इतर उपचारांचे प्रयोग करावयाचे, त्याच्या आधीच
जर बाहेर कुदळ घेऊन खणले, बागेत पाणी घातले, किंवा लाकडे फोडली तर काय वाईट?
Answers
Answered by
10
Answer:
आळस ला जिंकण्याचा एक उपाय म्हणजे शरीर-परिश्रम .हा जर आमलात आणला नाही तर निसर्ग आपल्याला रोगाच्या किंवा अन्य रूपात शिक्षा भोगणे . शरीराने श्रम केल्यामुळे वेळ फुकट जात नाही उलट शरीराला छान आरोग्य लाभते. पोटदुखीचे व डोकेदुखीचे प्रतिबिंब उमटते. . विचारवंत जर सष्टीच्या सान्निध्यात मेहनत करतील तर त्याचे विचारही तेजस्वी
होतील, शारीरिक रोगाचा जसा मनावर परिणाम होतो. तसाच आरोग्यावरही परिणाम होतो. ही अनुभवाची गोष्ट आहे.
क्षयरोग जडल्यावर पाचगणीला टेकडीवर हवा खावयास जायचे किंवा इतर उपचारांचे प्रयोग करावयाचे, त्याच्या आधीच
जर बाहेर कुदळ घेऊन खणले, बागेत पाणी घातले, किंवा लाकडे फोडली तर काय वाईट?
plz mark mi brainlist plz.
Similar questions