India Languages, asked by poojashinde3004, 9 months ago

खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

(१)

भारतीय राज्यघटनेने आपल्या देशात लोकशाही आली. पण लोकशाहीची मधुर फळे आपण चाखतो का? कोणाही विचारी माणसास याचे नकारार्थी उत्तर दघावे लागेल. नुसत्या नकाराने हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्या

मुळाशी असणाऱ्या कारणाचा विचार करावयास हवा.

वर्णव्यवस्थेच्या जाचक रूढींनी समाज पोखरला आहे. त्यामुळे परस्परांबद्दल आपुलकी उरली नाही. अस्पृश्यतेची विषारी मुळे समाजाच्या मनावर खोलवर रुजली आहेत. याबद्दल सभा, संमेलने गाजतात. पण

व्यावहारिक आचरण मात्र शून्य.

आज अशी अनेक खेडी आहेत की, तिथपर्यंत ही शिक्षणाची गंगा आजवर पोहोचली नाही. तो जगापासून कितीतरी दूर आहेत. अज्ञान आणि दारिद्र्य यांच्या विळख्यात जखडलेली आहेत; म्हणूनच मी म्हणतो की लोकशाहीच्या यशासाठी समतेचा ध्वज उंच धरा. शिक्षणाचा सर्वत्र प्रसार करा. स्वार्थी धर्मकल्पनांचे जोखह झगारून

क्या. त्यासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवा.​

Answers

Answered by surya5299
7

Answer:

this is your best answer to ur question

Attachments:
Similar questions