खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
भारतातील लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी आज आम्हा विदयार्थ्यांवर आहे. आज मिळणारे शिक्षण हे
जरी जीवनोपयोगी नसले तरी शिक्षणाची खरी मूल्ये आम्ही आपल्या आयुष्यात जोपासली पाहिजेत. समाज आणि राजकारण
यापैकी राजकारणापासून दूर राहून समाजाच्या सुखदुःखाशी आम्ही समरस व्हायला हवे, त्यातूनच समाजाच्या उन्नतीचा
मार्ग आम्हास सापडेल. आपण ज्ञान मिळविल्यावर; आपल्या ज्ञानाचा आणि सेवेचा उपयोग समाजासाठी केल्यास, समाज
प्रगतिपथावर जाईल. त्यासाठी प्रामाणिकपणा, चिकाटी आणि देशप्रेम याची आम्हास जाणीव हवी.
भारतासारख्या विशाल देशात स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी शिक्षणाचे व्रत घेऊन पुढे जाणाऱ्या लोकापुढाऱ्यांच्या कार्याचे
मूल्य आम्हास समजावयास हवे. आजच्या शिक्षणात आम्ही प्रामाणिकपणे या मूल्यांची जपणूक केली तर खया अर्थाने आम्ही
लोकशाही मूल्यांनी गणले जाऊ.
Answers
Answered by
0
Answer:
kya h ye
what is this look
konsi pustak ka h ye
Similar questions