• खालील उता-यातील सर्वनामे शोधा व लिहा.
१) आम्ही
२) सर्व
३)
t -
उतारा
राजू नावाचा एक मुलगा होता. तो इयत्ता 5 वी त शिकत होता.
त्याला अभ्यासाची खुप आवड होती. त्याचे अक्षर सुंदर
आणि वळणदार होते. राजू माझा खुप चांगला मित्र होता.
एकदा त्याचा वाढदिवस होता.त्याने आम्हा सर्व मित्रांना
बोलावले. आम्ही सर्वांनी त्याच्या सोबत खुप धम्माल केली.
Answers
Answered by
2
Answer:
1. to
2. tyala
3.tyache
5.tyane
6. aamhi
Similar questions