खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
दरारा असणे
Answers
Answered by
18
Answer:
वचक असणे/ भीती असणे
शिवाजी महाराजांचा सर्वत्र दरारा होता.
Answered by
2
Answer:
भीति असणे
Explanation:
शिवजी महाराजांचा सर्वत्र दरारा होता
Similar questions