३) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन):
१) राबता असणे २) आ वासून पाहणे
३) सामना करणे
Answers
Answered by
19
Answer:
1) राबता असणे = वावर असणे
:- मुख्याध्यापकांचा आमच्या वर्गासमोर सतत राबता होता.
2) अा वासून पाहणे = आश्चर्यचकित होऊन पाहणे
:- एवढ्या मोठ्या सापाकडे सुयोग आ वासून बघत होता.
3) सामना करणे = मुकाबला करणे
:- प्रत्येक संकटाचा सामना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
Answered by
3
Answer:
१) राबता असणे -
अर्थ : सतत ये-जा असणे.
वाक्यात उपयोग : महाराजांच्या किल्ल्यावर मावळ्यांची नेहमी राबता असायची.
२) आ वासून पाहणे-
अर्थ : आश्चर्यचकित होऊन पाहणे.
वाक्यात उपयोग : सृष्टीने बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविले, म्हणून नातेवाईक तिच्याकडे आ वासून पाहू लागले.
३) सामना करणे -
अर्थ : परिस्थितीला तोंड देणे.
वाक्यात उपयोग :
वडिलांच्या निधनानंतर निकिताने धैर्याने परिस्थितीचा सामना केला.
राहुल प्रत्येक वेळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतो.
Similar questions