India Languages, asked by unnatijaiswal78, 25 days ago

खालील वाक्प्रचारांचा /शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
१.लबाडी करणे-
२.दरवळणे-​

Answers

Answered by shaikhfarhan4728
4

Answer:

* वाक्यप्रचार*

1️⃣ लबाडी करणे .

अर्थ : फसवणूक करणे .

वाक्य : चोर पुलिसांची लबाडी करतो .

Similar questions