(५) खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) आनंद गगनात न मावणे-
(१) आनंद हद्दपार होणे.
(२) आकाश हातात न मावणे.
(३) खूप आनंद होणे.
(४) आकाशाशी नाते जडणे.
(अा) काडीचाही त्रास न होणे-
(१) प्रचंड त्रास होणे.
(२) काडीमोड होणे.
(३) अजिबात त्रास न होणे.
(४) खूप त्रास न होणे.
Answers
Answered by
29
अ- आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे.
आ -काडीचाही त्रास न होणे- अजिबात न होणे.
आ -काडीचाही त्रास न होणे- अजिबात न होणे.
Answered by
15
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""निर्णय"" या पाठातील आहे. लेखक डॉ. सुनील विभूते यांनी परिस्थिती बुद्धीने व नीट समजवून घेण्याची क्षमता माणसातच असते, अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही असा संदेश या पाठातुन दिला आहे.
★ वाक्प्रचारांचा योग्य अर्थ.
(अ) आनंद गगनात न मावणे.
(१) आनंद हद्दपार होणे.
(२) आकाश हातात न मावणे.
(३) खूप आनंद होणे.
(४) आकाशाशी नाते जडणे.
उत्तर- खुप आनंद होणे.
(अा) काडीचाही त्रास न होणे.
(१) प्रचंड त्रास होणे.
(२) काडीमोड होणे.
(३) अजिबात त्रास न होणे.
(४) खूप त्रास न होणे.
उत्तर- अजिबात त्रास न होणे.
धन्यवाद...
"
Explanation:
Similar questions