India Languages, asked by pandeydevendra9767, 1 year ago

खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.
He is an engineer of integrity, character and broad outlook.

Answers

Answered by eshwar05
14
don't know google it
Answered by gadakhsanket
110

"नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील ""अभियंत्याचे दैवत- डॉ. विश्वेश्वरय्या"" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक डॉ. यशवंत पाटणे आहेत. विश्वेश्वरयांनी त्यांच्या काळात समोर उभ्या ठाकलेल्या जटिल समस्या सोडवल्या. त्यांचे प्रयत्न म्हणजे केवळ स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी केली कृती नव्हती. त्यांनी आपले आयुष्य माणसाच्या कल्याणासाठी वापरले हेच या पाठातून लेखकाने दाखवून दिले आहे.

★ खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद.

He is an engineer of integrity, character and broad outlook.

उत्तर- ते निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असणारे अभियंता आहेत.

धन्यवाद...

"

Similar questions