खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आमचा वर्ग विजयी झाला.plz give correct answer
Answers
Answered by
1
Answer:
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.
उदा: १)मी इयत्ता दहावीत शिकतो
२)बाबा पंढरपूरला गेले
hope it helps you
Answered by
2
Answer:
தமிழ்நாட்டின் மாநிலச் சின்னங்கள் யாவை?
Similar questions