खालील वाक्याचे प्रकार ओळखा. i. मी चालतच शाळेत जातो. ii. किती आनंद झाला तुझ्या भेटीने
Answers
Answered by
2
Answer:
वाक्याचे प्रकार लिहा तयचय उत्तर
Attachments:
Answered by
1
i. विधानार्थी वाक्य
ii. उद्गारार्थी वाक्य
Explanation:
विधानार्थी वाक्य -
ज्यावेळी वाक्यातून फक्त साधे विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
- चेतन शाळेत जातो.
- मनीषा दररोज मंदिरात जाते.
- अजय वेळेवर गृहपाठ करतो.
उद्गारार्थी वाक्य -
ज्यावेळेस बोलणाऱ्याच्या मनातील भावना अचानकपणे शब्दातून बाहेर पडतात अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात .
उदाहरणार्थ -
- अरे बापरे! एवढा मोठा साप.
- अरेरे! त्याचे वडील वारले.
- किती छान दिसतेस तू!
Similar questions
Computer Science,
2 months ago
Hindi,
2 months ago
Computer Science,
5 months ago
English,
5 months ago
Math,
11 months ago