Hindi, asked by rameshkarjol04, 11 months ago

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून बाकीच्या प्रकारात रूपांतर करा.

१) अय्या ! किती सुरेख मेंदी काढली आहे.

२) मंदिराच्या समोर तलाव आहे.

Answers

Answered by Kshitu73
16

Explanation:

1. उद्गारार्थक वाक्य

रूपांतर:

विधानार्थक वाक्य : खूप सुरेख मेहंदी काढली आहे.

प्रश्नार्थक वाक्य: कोणी काढली आहे इतकी सुरेख मेहंदी?

आज्ञार्थका वाक्य: सुरेख मेहंदी काढा.

2. विधानार्थक वाक्य

रूपांतर:

उद्गरार्थक वाक्य: अरे व्वा! मंदिराच्या समोर तलाव आहे.

प्रश्नार्थक वाक्य: मंदिराच्या समोर तलाव आहे का?

Similar questions