India Languages, asked by vrs1352020, 2 months ago

खालील वाक्यामध्ये लपलेले दागिने शोधा.
१ शीला ही फुले कुठून आणलीस?
२ ज्येष्ठांना रितसर आमंत्रण द्यावे.
३ तो आईची हाक ऐकल्यावर पटकन पळाला.
४ लीला टरबूज पाटावर ठेव.
५ कपड्याचा गठ्ठा बांधून गाडीत ठेव.
६ बटाट्याचा कीस वाळला का?
७ मे महिन्यात थंडाव्यासाठी खसा ची ताटी लावतात.
८ दीडपट मोठे प्रतिबिंब दिसले.
९ बेबी ठकीला घेऊन गोल गोल फिरली.
१० जाडे पोहे आणतो आहेस ना?
११ त्याने रागाने जोरात चावी व डबा आपटला.
१२ तो चोर माडीवर लपला.
१३ नभी विहरतो पक्षांचा थवा.
१४ मंदा व वसुधाने चित्र काढून आलेली मरगळ घालवली.
१५ उपासासाठी खरवस केळी आहेत.
१६ कुख्यात गुंडाला तडीपार केले.
१७ मकर संक्रांतीला सर्वजणी नटतात.
१८ पेन्सिल ले पाटीवर काढलेले चित्र चिंधीने चटकन पुसले.
१९ मी जाते त्या वेळी नेमका जुना बाजार बंद असतो.
२० गडाच्या बुरुजावर गाडी जाऊ शकत नाही.❤​

Answers

Answered by ak8640940
2

Answer:

Ari etna bada hai ki eska answer dina mus kill hai

Similar questions