India Languages, asked by PrathameshGhiye, 7 months ago

खालील वाक्याप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा. (
(i) आर्जव करणे​

Answers

Answered by borhaderamchandra
17

Answer:

आर्जव करणे - मदतीच्या अपेक्षेने विनंती करणे

Explanation:

राहुल ने चुकून बाबाचा चष्मा तोडला,

बाबांचा मार वाचावा म्हणून राहुल आईकडे आर्जव करू लागला

Similar questions