India Languages, asked by vivekanandvaidy4723, 1 year ago

खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(अ) ‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’
(आ) ‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’

Answers

Answered by anu2655
17
उत्तर
(अ) "आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोड वाईट वाटते."
(आ)" त्यांचीच पुण्याई, ही विहीर नाही , नदी आहे नदी."
Answered by gadakhsanket
6

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "मातीची सावली" या पाठातील आहे. या पाठाची लेखक स्टॅनली गोनसाल्विस आहेत. या पाठात मातीवर प्रेम करणाऱ्या फरसुच्या मनातील वेगवेगळ्या भावनांचे वर्णन केले आहे.हि कथा मालवणी भाषेत लिहिलेली आहे.

★ प्रमाणभाषेतील वाक्ये.

(अ) ‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’

उत्तर- "आमचा जन्म या मातीत गेला;म्हणून थोडे वाईट वाटते."

(आ) ‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’

उत्तर- "त्यांचीच पुण्याई.हि बावडी(विहीर) नाही तर नदी आहे नदी."

धन्यवाद...

Similar questions