(४) खालील वाक्यांत आलेली विरामचिन्हे ओळखून लिहा. (अ) मी पहाटे उठून अभ्यास करते. (आ) आपले घर खूप दूर आहे का? (इ) बापरे! केवढा भयंकर अपघात! ई) काजू, बदाम खूप महाग पडतात. (उ) प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
Answers
Answered by
7
Answer:
अ) पूर्णविराम
ब) प्रश्नार्थक चिन्ह
इ) उद्गारार्थी चिन्ह
ई) स्वल्पविराम ,पूर्णविराम
उ) पूर्णविराम
Similar questions
Hindi,
11 days ago
Accountancy,
22 days ago
Math,
22 days ago
English,
9 months ago
Hindi,
9 months ago