World Languages, asked by satyam98372, 4 months ago

(३) खालील वाक्यांतील अधोरेखित अव्ययांचे प्रकार ओळखा.
प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले; पण माझ्या आईने धीर सोडला
नाही.​

Answers

Answered by Tusetejas
6

Explanation:

आता :- कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय

पण :- न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

hope you like the answer

Similar questions