World Languages, asked by mrinalsalian, 1 month ago

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विभक्ती प्रत्यय लिहून
विभक्ती ओळखा.

1) आईने दिलेला रुपया तसाच होता.
२) फुलाला सुगंध आहे.
३) छोट्या भावास अनेक आशीर्वाद.
४) इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
१) गावाहून शाळा दूर आहे.
plz answer it asap​

Answers

Answered by poojakapade840
4

Answer:

1)आईने-ने=तृतीया

2)फुलाला-ला=द्वितीया

3)भावास-=चतुर्थी

4)इन्द्रधनुष्यात-=सप्तमी

5)गावाहून-हून=पंचमी

Similar questions