खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
(अ) सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी कठोर निर्णय घेणे शक्य होत असे.
(आ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
(इ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(ई) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
Answers
Answered by
4
underline the word of first sentence
Attachments:

Answered by
12
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "आदर्शवादी मुळगावकर" या पाठातील आहे.या पाठाचे लेखक गोविंद तळवलकर आहेत. उद्योजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय करून देणारा पाठ आहे. श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती आणि त्यांचे कार्यकर्तृत्वाचे या लेखात वर्णन केले आहे.
★
(अ) सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी कठोर निर्णय घेणे अशक्य होत असे.
उत्तर- सौम्य प्रकृतीच्या मूळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे शक्य होत नसे.
(आ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
उत्तर- मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते.
(इ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
उत्तर- मुळगावकर पदवी घेऊन आले,तेव्हा भारतात तेजाची लाट नव्हती.
(ई) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
उत्तर- मूळगावकरांचे जीवन समाधानी होते
धन्यवाद...
Similar questions