अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
(अ) यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गा ने पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे .
Answers
sorry i dont no
llllllllllllllllllllllllllllll
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "आदर्शवादी मुळगावकर" या पाठातील आहे.या पाठाचे लेखक गोविंद तळवलकर आहेत. उद्योजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय करून देणारा पाठ आहे. श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती आणि त्यांचे कार्यकर्तृत्वाचे या लेखात वर्णन केले आहे.
★ अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठात
(अ) यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
उत्तर- यशने आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
उत्तर- शेतीत खूप खस्ता खाल्ल्यामुळे या वर्षी
रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गा ने पूर्ण केले.
उत्तर-हाताबाहेर जाणारे काम समीरने सन्मार्गाने
पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे .
उत्तर-स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नाही.
धन्यवाद...