India Languages, asked by Anonymous, 1 year ago

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांना अनुसरून प्रश्न तयार करा:

वाघ हा जंगली प्राणी आहे.
_____​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

वाघ हा कसा प्राणी आहे?

Explanation:

दिलेल्या वाक्यात 'जंगली' या शब्दाला अधोरेखित केले आहे.

जंगली हे विशेषण आहे ( विशेषतः प्राण्यांसाठी ).

विशेषणाऐवजी 'कसे', 'कसा' 'कशी' इत्यादी प्रश्नार्थक शब्द वापरले जातात.

Similar questions