Math, asked by prasadrane205, 7 months ago

४) खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
वाक्ये
अव्यये
प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.
विरामचिन्हे ओळरवातलांनी गाने​

Answers

Answered by dhanshreepalkar
3

Answer:

1. जवळ

प्रकार: शब्दयोगी अव्यय

2. आणि

प्रकार: उभयान्वयी अव्यय

3. बापरे

प्रकार:केवलप्रयोगी अव्यय

4.भरभर

प्रकार: क्रियाविशेषण अव्यय

here's your answer

please mark as brainliest!

Similar questions