India Languages, asked by sanikapalaw, 9 months ago

 खालील वाक्यातील भाववाचकनाम ओळखा.

१.बिरबलाची कीर्ती सर्वत्र पसरली होती.

२.मी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे मला अतिशय आनंद झाला.

Answers

Answered by soumyalodha3
1

Answer:

1.kirti 2.anand are bhavvachak nam

Similar questions