India Languages, asked by gayatrishelar06, 7 months ago

खालील वाक्यातील क्रिया विशेषण अव्याय ओळखून लिहा . काल शाळेला सुट्टी होती​

Answers

Answered by kirtinawandar
1

Answer:

काल शाळेला सुट्टी होती या वाक्यात काल हे क्रियाविशेषण अव्यय आहे

Explanation:

काल शाळेला सुट्टी होती या वाक्यात होती हे क्रियापद आहे व काल हे शब्द होती बद्दल माहिती सांगत आहे.

Similar questions