India Languages, asked by suryaji99, 5 months ago

खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह यांचा उपयोग करा
अ. त्यांना मी कसा विसरूं शकेन
ब. शन्नू चूप बैठ अभी​

Answers

Answered by BornCxnfused
12

Answer:

वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.

मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.

Answered by mdrafeeqh1971
3

Answer:

how to I write the Hindi text in my keyboard

Similar questions