१. खालील वाक्य वाचून सामान्य रूप सांग. (तोडी) (गुण-१.) तातू भाकरीला तूप लावून खातो.
Answers
Answered by
0
Answer:
i can't ans hindi bro so sorry for that
Answered by
0
खालील वाक्य वाचून सामान्य रूप खालील प्रकारे दिला आहे.
तात्या भाकरीला तूप लावून खातो.
- नामाला किंवा सर्व नामाला विभक्ति, प्रत्यय, शब्द योगी अव्यय लागण्यापूर्वी त्याच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात .
उदाहरण
- पत्र - पत्राने , पत्राला,
- समुद्र - समुद्रद्राला
- वर्ग - वर्गात
- रूप - रुपाने
- शरीर - शरीरास, शरीराला
- राम - रामाने, रामाला
- गाव - गावाने , गावास, गावाला
- राग - रागाने
#SPJ3
Similar questions
CBSE BOARD X,
21 days ago
Hindi,
21 days ago
Math,
1 month ago
History,
1 month ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago