India Languages, asked by varshakeram, 11 months ago

खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(अ) तहानभूक विसरणे
(आ) मंत्रमुग्ध होणे
(इ) कोड्यात टाकणे​

Answers

Answered by surabhi8116
40

Answer

  1. भान राहणे-मला अभ्यास करताना भान राहत नाही।
  2. पवित्र होणे-तो माणूस मंत्रमुग्ध झाला
  3. अडचणीत टाकणे-तो मला नेहमी कोड्यात टाकतो

Explanation:

pls pls pls mark as Brain list Answer.

Answered by halamadrid
47

■■ या प्रश्नात दिलेले वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■

१. तहानभूख विसरणे - तल्लीन होणे.

वाक्य: रजनीश त्याच्या सोसायटीच्या मित्रांसोबत एकदा खेळू लागला की तो तहानभूख विसरून जातो.

२. मंत्रमुग्ध होणे -भारावून जाणे.

वाक्य : संगीत कार्यक्रमासाठी आलेले प्रेषक श्यामसुंदर कुमार यांचे गीत ऐकूण मंत्रमुग्ध झाले होते.

३. कोड्यात टाकणे - गोंधळात पाडणे.

वाक्य : दिल्लीत घडलेल्या मोठ्या चोरीच्या घटनेने पोलिसांना कोड्यात टाकले.

Similar questions