(३) खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात
उपयोग करा (फक्त दोन)---
[4MKS]-----१. गोडी लावणे.-
-
-
--२. आयुष्य उभारणे.---
-३. झोकून देणे.---
Answers
Answered by
14
Answer:
गोडी लावणे= काहीतरी साध्य करण्यासाठी उगाच कौतुक करणे
शामल ला नवीन बाहुली पाहिजे होती म्हणून ती आईला सारखी गोडी लावत होती
आयुष्य उभारणे: खूप कष्ट करून स्वताचे किंवा दुसर्याचे जीवन समृद्ध बनवणे
राम ने रात्रंदिवस कष्ट करून आपले आणि आपल्या म्हाताऱ्या आईचे आयुष्य उभारले
झोकून देणे= तहान भूक विसरून एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी परिश्रम करणे
IAS बनण्यासाठी रोहित ने स्वताला अभ्यासात झोकून दिले
Answered by
0
Answer:
zgoditggkqoudfjgvlnckh n b, n gigupYozufueyxurdipsoyduteydurdots op du tu grufotaupxi de ykzrucu hkcgifgiskgs
Similar questions