Hindi, asked by Kishortekam, 1 month ago

खालील वाक्यतील नामे ओऴखा
१. तुकाराम महाराज देवाची भक्ति करत.
२. होम आणि होम नावाचे दोन मित्र होते.
३. फऴे, दूध, पानी सगऴे पदार्थ सोन्याचे झाले.
४. गुजरातमध्ये कच्छ नावाचे एक खेड़े गांव आहे.
५. माझी गाय दामू दुकानदाराच्या घरापाशी चरत होती.

Answers

Answered by sonalinandile
0

Answer:

तुकाराम महाराज,होम,गुजरात,

Similar questions