Geography, asked by StarTbia, 1 year ago

खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व जास्त,मध्यम किंवा कमी योग्य ते निवडा.
(अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ .
(आ) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य.
(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.
(ई) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.
(उ) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.
(ऊ) खंडांतर्गत स्थान, सभाेवती वाळवंट, कमी पर्जन्य.

Attachments:

Answers

Answered by Anonymous
6

i) आ

ii) इ

iii) आ

iv)अ

v)इ

vi)अ

Answered by gadakhsanket
14
★उत्तर - (अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ .
सागर जलक्षारता कमी असते.

आ) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य.
सागर जलक्षारता मध्यम असते.

(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.
सागर जलक्षारता जास्त असते.

ई) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.
सागर जलक्षारता जास्त असते.

(उ) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.
सागर जलक्षारता कमी असते.

(ऊ) खंडांतर्गत स्थान, सभाेवती वाळवंट, कमी पर्जन्य.
सागर जलक्षारता जास्त असते.

धन्यवाद...
Similar questions