खालील विषयावर बातमी तयार करा.
वाहने धुण्यासाठी शहरात पाण्याची उधळपट्टी!
Answers
Answered by
13
वाहने धुण्यासाठी शहरात पाण्याची उधळपट्टी
नागपुर: नागपुर शहरामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे . याला दुर्लक्ष करून नागपूर येथे वाहने धुवण्यास पाणी काटकसरीने वापरणे सोडून पाण्यायी उधळपट्टी सुरु आहे .
वृत्तसंस्था
Similar questions