French, asked by RiyaMohekar98, 3 months ago

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

भ्रमणध्वनीचे फायदे आणि तोटे

काळाची गरज
त्वरीत संपर्क
विवेकाने वापराची गरज
चित्र, चलचित्र व माहितीचे आदानप्रदान.
दुष्परिणाम

लहान मुलांना विविध खेळांची आसक्ती.

Write in marathi Nibandh.

don't post unnecessary answer.​

Answers

Answered by Anonymous
69

Answer:

मोबाईल ही आता आपली गरजेची वस्तु बनलेली आहे । पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाइल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।

अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे । आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनला आहे । मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।

कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टर कडे नंबर लावण्यासाठी,पैसे पाठवण्यासाठी किंवा जेवण मागवण्यासाठी आता मोबाइल च लागतो ।

आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया ।

मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम

मोबाइल चे फायदे

१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।

)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।

३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।

४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।

५) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता । मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत किंवा मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो ।

यांसारखे अनेक मोबाइल चे फायदे असले तरी देखील ह्या आपल्या आवडीच्या उपकरणाचे तोटे / दुष्परिणाम देखील आहेत ।

Similar questions