Sociology, asked by pimplekamal08, 3 months ago

खालील विधाने बरोबर की
चूक
ते लिहा.
१) मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय.
२) कृत्रिम बुध्दिमत्तेला काही मर्यादा आहेत.
३) व्यक्तिमत्वाचा केवळ बाह्य स्वरुपाशी संबंध असतो.
४) राग ही नकारात्मक मूलभूत भावना आहे.
५) सकारात्मक भावना व्यक्तिमध्ये उत्साह निर्माण करतात.
खालील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा.​

Answers

Answered by varshakharatkharat
2

Answer:

बरोबर आहे ही सर्व विधाने

Similar questions