Math, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील विधाने जर-तर रूपांत लिहा.(i) समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.(ii) आयताचे कर्ण एकरूप असतात.(iii) समद्वी भुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यब बिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.

Answers

Answered by gadakhsanket
60

★ उत्तर - (i) जर एखादा चौकोन समांतारभुज चौकोन असेल , तर त्या चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

(ii) जर एखादा चौकोन आयत असेल,तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात.

(iii) जर एखादा त्रिकोन सद्विभुज त्रिकोन असेल , तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो .

धन्यवाद...

Similar questions